Mazi Tuzi Reshimgath | यश नेहाला लग्नासाठी तयार करेल
2021-11-25 24 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काकू परांजपेंशी नेहाने लग्न करावं म्हणून यशला तिच्याशी बोलायला सांगतात. यश नेहाशी बोलू शकेल का ? काय घडणार मालिकेत बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale